भीष्म प्रतिज्ञा

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat

सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे  केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य  आहे. “यदिहास्ति  तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे,  पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती …

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat Read More

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?

हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते …

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ? Read More
Bhishma Parakram

स्वयंवरातील भीष्मपराक्रम

दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार …

स्वयंवरातील भीष्मपराक्रम Read More

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  …

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा) Read More
Birth of Maharshi Vyas

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas

Birth of Maharshi Vyas – महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात …

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas Read More