संस्कृती

संस्कृती – The Great Indian Culture

संस्कृती हा शब्दच मुळी लागू होतो तो भारताच्या सनातन संस्कृतीला .  इंग्रजीतील CULTURE या शब्दापेक्षा बरेच काही ध्वनित करणारा हा शब्द .  आपली सनातन संस्कृती बहुआयामी आहे .  ती केवळ एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेली नसून कालौघात बदलत जाणाऱ्या अनेक गोष्टींना आत्मसात करणाऱ्या प्रवाहासारखी आहे व म्हणूनच तिला धर्मग्रंथांचे ,  धर्मगुरूंचे , पंथांचे, भूभागाचे कशाचेही बंधन नाही .

या विभागातून आपल्या बहुआयामी संस्कृतीचा अल्प परिचय करून देण्याचा प्रयंत्न मी माझ्या अल्पमतीप्रमाणे करणार आहे .  मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) नुकत्याच सुरु केलेल्या M.A. (Hindu Studies) या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे यातील काही अंगांचा जो अल्प परिचय मला झाला तो इतरांपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न .

याआतील  पानावर