End of Parikrama

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama

#NarmadaParikrama ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर या नर्मदा परिक्रमेच्या (Narmada Parikrama) प्रवासाची जरी काल समाप्ती झाली असली तरी यात्रेची सांगता / संकल्प पूर्ती होण्याकरिता आवश्यक असणारी “कर्मकांडे” आज पूर्ण केली गेली. यात नर्मदा कलश पूजन, आरती, ओंकारेश्वराला जलाभिषेक व नंतर कन्या पूजन …

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama Read More

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर

Narmada Parikrama – Narmadapuram to Omkareshwar आज परिक्रमेच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. यात आजचा नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे सुमारे २७५ किमीचे अंतर होते. यात थोडीशी वाट वळवून आम्ही मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी असलेल्या श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी या समाधिस्थळी गेलो. …

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर Read More
Narmada Parikrama - Kareli to Narmadapuram

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram

करेली ते नर्मदापुरम – Kareli to Narmadapuram नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ आम्हाला काल प्रथमच बसली. करेलीच्या हॉटेल वर पोहोचताच आम्हाला समजले की आमच्या खोल्यांपैकी ५ खोल्या काही राजकीय नेत्यांनी अडविल्या आहेत व अर्ध्या लोकांची सोय दुसऱ्या हॉटेल …

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram Read More
Narmada Parikrama - Dindori to Kareli

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli

Narmada Parikrama – Dindori to Kareli आजच्या दिवसाची नर्मदामाईची भेट घडली ती महाराजपूरच्या संगमावरील घाटावर. या ठिकाणी बंजारा व नर्मदा या दोन नद्यांचा संगम आहे. पैकी नर्मदेच्या बाजूला मांडला किल्ल्याचा प्रदेश येतो. या संगमावर छोटासा घाट आहे व संतोषी माता, …

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli Read More
Narmada Parikrama - Amarkantak to Dindouri

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri

Narmada Parikrama – Amarkantak to Dindouri अमरकंटकाच्या गोड गुलाबी थंडीत आज थोडं उशिरा उठता आलं. रामघाट जवळच होता. सकाळची आरती व नर्मदाष्टक तेथेच करायचे ठरलं व सर्वजण शेजारील कल्याण आश्रम, मृत्युंजय आश्रम पहात राम घाटावर पोहोचलो. नर्मदा मातेचे साग्रसंगीत पूजन …

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri Read More
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक

Day 7 of Narmada Parikrama by Bus – Bhedaghat to Amarkantak आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. आज आमच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होत असताना आमच्या दिवसाची सुरुवात ग्वारीघाटावरील (गौरीघाट?) नर्मदा मैयाच्या आरतीने व नर्मदाष्टकाने व्हावी हा किती सुखद योगायोग. उगवता …

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक Read More
Ahilyabai Holkar

Day 4-Maaheshwar of Ahilyabai Holkar-अहिल्यादेवींचे माहेश्वर

(छायाचित्र – जलकोटी एकमुखी दत्त मंदिर ) Narmada Parikrama – Maaheshwar of Ahilyabai Holkar कालच्या  रात्री माहेश्वरला पोहोचून मुक्काम केला होता. माहेश्वर म्हटल्यावर ज्या गोष्टी आठवतात त्या म्हणजे इंदोरच्या होळकर घराण्यातील लोकप्रिय राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व माहेश्वरी साड्या. अहिल्यादेवी व …

Day 4-Maaheshwar of Ahilyabai Holkar-अहिल्यादेवींचे माहेश्वर Read More
Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

३-गरुडेश्वर टेंबे स्वामी समाधी-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

Narmada Parikrama – Garudeshwar-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar आजची पहाट झाली तीच गरुडेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनाने. हे मंदिर सुप्रसिद्ध टेंबेस्वामी समाधीपासून जवळच आहे. टेंबेस्वामी हे मूळचे कोकणातील माणगाव या ठिकाणचे. तेथील दत्त मंदिराचीही स्थापना त्यांनीच केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व स्वामी …

३-गरुडेश्वर टेंबे स्वामी समाधी-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar Read More