सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर-Gondeshwar Temple of Sinnar

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर-Gondeshwar Temple of Sinnar

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर-Gondeshwar Temple of Sinnar-नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या शहरात ११ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. पंचायतन प्रकारातील सुस्थितीत असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. भूमिज शैलीत बांधलेले हे मंदिर बाह्यांगावर अतिशय उत्तमोत्तम शिल्पाकृतींनी नटलेले आहे.

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर-Gondeshwar Temple of Sinnar Read More