व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात
महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते. आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की, शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू. यातील देवापि हा थोरला …
व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात….महाभारताची सुरुवात Read More