भीष्म प्रतिज्ञा

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat

सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे  केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य  आहे. “यदिहास्ति  तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे,  पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती …

महाभारतातील विवाह-Types of Marriages in Mahabharat Read More

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध

 अंबेचा सूडाग्नी  भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली.  तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे  पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला.  भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला …

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध Read More
Bhishma Parakram

स्वयंवरातील भीष्मपराक्रम

दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार …

स्वयंवरातील भीष्मपराक्रम Read More

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  …

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा) Read More