अंबा – शिखंडी : बादरायण संबंध
अंबेचा सूडाग्नी भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली. तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला. भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला …
अंबा – शिखंडी : बादरायण संबंध Read More