कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?

हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते …

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ? Read More

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध

 अंबेचा सूडाग्नी  भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली.  तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे  पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला.  भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला …

अंबा – शिखंडी : बादरायण संबंध Read More
Bhishma Parakram

स्वयंवरातील भीष्मपराक्रम

दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार …

स्वयंवरातील भीष्मपराक्रम Read More
Birth of Maharshi Vyas

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas

Birth of Maharshi Vyas – महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात …

महाभारतकार व्यासांची जन्मकथा – Birth of Maharshi Vyas Read More
Critical Edition of Mahabharat

महाभारताचे शुद्धीकरण व BORI – Critical Edition of Mahabharat

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ? What is meant by Critical Edition of Mahabharat? महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट …

महाभारताचे शुद्धीकरण व BORI – Critical Edition of Mahabharat Read More
महाभारतीय महाकाव्याची भव्यता-Grandeur of Mahabharat

महाभारतीय महाकाव्याची भव्यता-Grandeur of Mahabharat

महाभारतीय महाकाव्याची भव्यता-Grandeur of Mahabharat – महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.  सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते  देखील. हे कसे?  आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण)  यांचा …

महाभारतीय महाकाव्याची भव्यता-Grandeur of Mahabharat Read More
Mahabharata Reference Books

महाभारतासाठी संदर्भ ग्रंथ-Mahabharata Reference Books

महाभारतासाठी संदर्भ ग्रंथ (Mahabharata Reference Books) – प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात  होतात ते मौखिक स्वरूपात.  आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही  एक कुतूहल निर्माण झाले आणि …

महाभारतासाठी संदर्भ ग्रंथ-Mahabharata Reference Books Read More