End of Parikrama

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama

#NarmadaParikrama ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर या नर्मदा परिक्रमेच्या (Narmada Parikrama) प्रवासाची जरी काल समाप्ती झाली असली तरी यात्रेची सांगता / संकल्प पूर्ती होण्याकरिता आवश्यक असणारी “कर्मकांडे” आज पूर्ण केली गेली. यात नर्मदा कलश पूजन, आरती, ओंकारेश्वराला जलाभिषेक व नंतर कन्या पूजन …

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama Read More

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर

Narmada Parikrama – Narmadapuram to Omkareshwar आज परिक्रमेच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. यात आजचा नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे सुमारे २७५ किमीचे अंतर होते. यात थोडीशी वाट वळवून आम्ही मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी असलेल्या श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी या समाधिस्थळी गेलो. …

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर Read More
Narmada Parikrama - Kareli to Narmadapuram

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram

करेली ते नर्मदापुरम – Kareli to Narmadapuram नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ आम्हाला काल प्रथमच बसली. करेलीच्या हॉटेल वर पोहोचताच आम्हाला समजले की आमच्या खोल्यांपैकी ५ खोल्या काही राजकीय नेत्यांनी अडविल्या आहेत व अर्ध्या लोकांची सोय दुसऱ्या हॉटेल …

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram Read More
Narmada Parikrama - Dindori to Kareli

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli

Narmada Parikrama – Dindori to Kareli आजच्या दिवसाची नर्मदामाईची भेट घडली ती महाराजपूरच्या संगमावरील घाटावर. या ठिकाणी बंजारा व नर्मदा या दोन नद्यांचा संगम आहे. पैकी नर्मदेच्या बाजूला मांडला किल्ल्याचा प्रदेश येतो. या संगमावर छोटासा घाट आहे व संतोषी माता, …

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli Read More
Narmada Parikrama - Amarkantak to Dindouri

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri

Narmada Parikrama – Amarkantak to Dindouri अमरकंटकाच्या गोड गुलाबी थंडीत आज थोडं उशिरा उठता आलं. रामघाट जवळच होता. सकाळची आरती व नर्मदाष्टक तेथेच करायचे ठरलं व सर्वजण शेजारील कल्याण आश्रम, मृत्युंजय आश्रम पहात राम घाटावर पोहोचलो. नर्मदा मातेचे साग्रसंगीत पूजन …

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri Read More
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक

Day 7 of Narmada Parikrama by Bus – Bhedaghat to Amarkantak आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. आज आमच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होत असताना आमच्या दिवसाची सुरुवात ग्वारीघाटावरील (गौरीघाट?) नर्मदा मैयाच्या आरतीने व नर्मदाष्टकाने व्हावी हा किती सुखद योगायोग. उगवता …

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक Read More
नेमावर

Day 5- Nemavar नर्मदेचे नाभीस्थान-नेमावर

सुमारे २०० किमी चा प्रवास करून आम्ही “नेमावर” या ठिकाणी आलो. अमरकंटक या ठिकाणी उगम पावणाऱ्या नर्मदा नदीचे “नेमावर” हे नाभीस्थान मानले जाते. येथेदेखील स्नानासाठी घाट आहेत व घाटाला लागूनच सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी अपमृत्यू निवारणासाठी ज्या …

Day 5- Nemavar नर्मदेचे नाभीस्थान-नेमावर Read More

बसने नर्मदा परिक्रमा-Narmada Parikrama by Bus

Narmada Parikrama by Bus नर्मदा परिक्रमा (#NarmadaParikrama) ही हिंदूंच्या पवित्र मानल्या गेलेल्या तीर्थयात्रांपैकी एक व गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व नर्मदा या पवित्र नद्यांपैकी परिक्रमा केली जाणारी एकमेव नदी. अपमृत्यू टाळण्याकरिता शिवाच्या शोधात मार्कंडेय ऋषी नर्मदाकिनारी आले व त्यानी पहिल्यांदा …

बसने नर्मदा परिक्रमा-Narmada Parikrama by Bus Read More