महाभारत

Day 6-Bhedaghat -नेमावर ते जबलपूर-भेडाघाट

#NarmadaParikrama Day 6-Bhedaghat आजच्या टप्प्यातला प्रवास फार दूरचा म्हणजे जवळपास ३७५ किमीचा होता. एवढा दीर्घ प्रवास केल्यावर आम्ही पोहोचलो ते भेडाघाटाच्या एका सुंदर मंदिरापाशी व ते म्हणजे ६४ योगिनी मंदिरापाशी. वर्तुळाकार आकाराच्या या मंदिराच्या सभोवतालच्या कोष्ठांमध्ये जवळपास ९० मूर्ती आढळून …

Day 6-Bhedaghat -नेमावर ते जबलपूर-भेडाघाट Read More
नेमावर

Day 5- Nemavar नर्मदेचे नाभीस्थान-नेमावर

सुमारे २०० किमी चा प्रवास करून आम्ही “नेमावर” या ठिकाणी आलो. अमरकंटक या ठिकाणी उगम पावणाऱ्या नर्मदा नदीचे “नेमावर” हे नाभीस्थान मानले जाते. येथेदेखील स्नानासाठी घाट आहेत व घाटाला लागूनच सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी अपमृत्यू निवारणासाठी ज्या …

Day 5- Nemavar नर्मदेचे नाभीस्थान-नेमावर Read More
Ahilyabai Holkar

Day 4-Maaheshwar of Ahilyabai Holkar-अहिल्यादेवींचे माहेश्वर

(छायाचित्र – जलकोटी एकमुखी दत्त मंदिर ) Narmada Parikrama – Maaheshwar of Ahilyabai Holkar कालच्या  रात्री माहेश्वरला पोहोचून मुक्काम केला होता. माहेश्वर म्हटल्यावर ज्या गोष्टी आठवतात त्या म्हणजे इंदोरच्या होळकर घराण्यातील लोकप्रिय राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी व माहेश्वरी साड्या. अहिल्यादेवी व …

Day 4-Maaheshwar of Ahilyabai Holkar-अहिल्यादेवींचे माहेश्वर Read More
Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

३-गरुडेश्वर टेंबे स्वामी समाधी-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

Narmada Parikrama – Garudeshwar-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar आजची पहाट झाली तीच गरुडेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनाने. हे मंदिर सुप्रसिद्ध टेंबेस्वामी समाधीपासून जवळच आहे. टेंबेस्वामी हे मूळचे कोकणातील माणगाव या ठिकाणचे. तेथील दत्त मंदिराचीही स्थापना त्यांनीच केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व स्वामी …

३-गरुडेश्वर टेंबे स्वामी समाधी-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar Read More
रंगावधूत स्वामी

२-शहादा-नीलकंठेश्वर-नारेश्वर-केवडिया

दुसऱ्या दिवसाचा सुरुवातीचा मोठा टप्पा होता सुमारे २०० किमी चा शहादा ते नीलकंठेश्वर. हे स्थान नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर आहे त्यामुळे आम्ही भरुचच्या खाडीपुलावर नर्मदा ओलांडली. नीलकंठेश्वर येथेही नदीकाठच्या सुंदर परिसरात शंकराचे स्थान आहे. येथेच नर्मदा समुद्राला मिळते त्या परिसरात घाटाच्या …

२-शहादा-नीलकंठेश्वर-नारेश्वर-केवडिया Read More

१-ओंकारेश्वर ते शहादा-Omkareshwar to Shahada

बसने नर्मदा परिक्रमा सुरुवात Omkareshwar to Shahadaनर्मदा परिक्रमेच्या संकल्प पूजेनंतर आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास सुरु झाला. या यात्रेत आम्ही नर्मदा उजव्या हाताला ठेवत प्रवास करण्याचा नियम शेवटपर्यंत पाळला. दर दिवशी एकदा तरी नर्मदा दर्शन व पूजा झाली व त्याचबरोबर त्याचवेळी …

१-ओंकारेश्वर ते शहादा-Omkareshwar to Shahada Read More

बसने नर्मदा परिक्रमा-Narmada Parikrama by Bus

Narmada Parikrama by Bus नर्मदा परिक्रमा (#NarmadaParikrama) ही हिंदूंच्या पवित्र मानल्या गेलेल्या तीर्थयात्रांपैकी एक व गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व नर्मदा या पवित्र नद्यांपैकी परिक्रमा केली जाणारी एकमेव नदी. अपमृत्यू टाळण्याकरिता शिवाच्या शोधात मार्कंडेय ऋषी नर्मदाकिनारी आले व त्यानी पहिल्यांदा …

बसने नर्मदा परिक्रमा-Narmada Parikrama by Bus Read More
Gajendra Moksh

गजेंद्र मोक्ष शिल्प-Gajendra Moksh Sculpture

हळेबिडूच्या होयसळेश्वर मंदिरातील गजेंद्र मोक्षाचे भन्नाट शिल्प Gajendra Moksha is a story from the 8th Skandha of Bhagavatha Purana. An elephant named Gajendra, who was a leader of group of Elephants, gets caught by a Crocodile while drinking Water of …

गजेंद्र मोक्ष शिल्प-Gajendra Moksh Sculpture Read More
Waman Trivikram

वामनावतार व त्रिविक्रम (Waman Avatar & Trivikram)

Waman Avatar & Trivikram – बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) आणि ओणम  ओणम हा केरळचा कापणीच्या हंगामाचा सण (Harvesting Festival), “बळी” या केरळच्या लोकप्रिय राजाचे या सुमारास राज्यात पुनरागमन होते म्हणून त्याचे जोरदार आगतस्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाचा …

वामनावतार व त्रिविक्रम (Waman Avatar & Trivikram) Read More

चेन्नकेशव मंदिरावरील शिलाबालिका Shilabalika at Chennakeshav Temple

The Shilabalikas or Madanikars carved at the Chennakeshav Temple of Belur are a marvel of art of Sculpture. Few of these Shilabalika are described here. बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरातील दर्पण सुंदरी  बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या डाव्या छताकडच्या बाजूची ही प्रथम …

चेन्नकेशव मंदिरावरील शिलाबालिका Shilabalika at Chennakeshav Temple Read More