महाभारत

Temples of Kashmir-मार्तंड मंदिरातील भैरव मूर्ती

Temples of Kashmir-काश्मीरमधील मंदिरे

Kashmir is not only a Tourist Hub but it was a major seat of Hindu and Buddhist Religions. This fact is evident from various Hindu Temples of Kashmir and some Buddist Sites. काश्मीरचे सुप्रसिद्ध शंकराचार्य मंदिर – Shakaracharya Temple श्रीनगर …

Temples of Kashmir-काश्मीरमधील मंदिरे Read More
Spiritual Kashmir-काश्मीर

Hindu/Buddhist Spiritual Kashmir आम्ही पाहिलेले काश्मीर

Hindu/Buddhist Spiritual Kashmir – सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीची आयुष्यात एकदा तरी काश्मीरला जायची इच्छा असते ती तेथील निसर्गसौन्दर्याचं वर्णन ऐकून. तिथली हिमाने आच्छादलेली गिरिशिखरे, सुंदर बागातील रंगबिरंगी ट्युलिपची फुलं, हिंदी सिनेमात वर्षानुवर्षे पाहिलेल्या सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंच्या बागा, तेथील बर्फात खेळण्याची …

Hindu/Buddhist Spiritual Kashmir आम्ही पाहिलेले काश्मीर Read More
Ram Mandir Day श्रीराम लल्ला

श्रीराम – माझा , त्यांचा की आपल्या सर्वांचा (Ram Mandir Day)

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिन २२ जानेवारी २०२४ च्या भावनांचा परामर्श (Ram Mandir Day)  २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या मंदिरात होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सारे समाजमन ढवळून निघाले आहे. चैतन्याची एक लहर सर्वत्र उसळत असताना काही गट मात्र या घटनेला …

श्रीराम – माझा , त्यांचा की आपल्या सर्वांचा (Ram Mandir Day) Read More
Meenakshi Amman Temple

मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर-Meenakshi Amman Temple

The historic Meenakshi Amman Temple is located in the heart of historic Madurai city, about a kilometre south of the Vaigai River. मदुराई शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे पार्वती देवीचे, देवी मिनाक्षीच्या स्वरूपातील मंदिर. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठातील एका मुख्य …

मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर-Meenakshi Amman Temple Read More
End of Parikrama

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama

#NarmadaParikrama ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर या नर्मदा परिक्रमेच्या (Narmada Parikrama) प्रवासाची जरी काल समाप्ती झाली असली तरी यात्रेची सांगता / संकल्प पूर्ती होण्याकरिता आवश्यक असणारी “कर्मकांडे” आज पूर्ण केली गेली. यात नर्मदा कलश पूजन, आरती, ओंकारेश्वराला जलाभिषेक व नंतर कन्या पूजन …

परिक्रमा समाप्ती – End of Parikrama Read More

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर

Narmada Parikrama – Narmadapuram to Omkareshwar आज परिक्रमेच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. यात आजचा नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे सुमारे २७५ किमीचे अंतर होते. यात थोडीशी वाट वळवून आम्ही मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी असलेल्या श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी या समाधिस्थळी गेलो. …

Day 11-Narmadapuram to Omkareshwar नर्मदापुरम ते ओंकारेश्वर Read More
Narmada Parikrama - Kareli to Narmadapuram

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram

करेली ते नर्मदापुरम – Kareli to Narmadapuram नर्मदा परिक्रमा मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ आम्हाला काल प्रथमच बसली. करेलीच्या हॉटेल वर पोहोचताच आम्हाला समजले की आमच्या खोल्यांपैकी ५ खोल्या काही राजकीय नेत्यांनी अडविल्या आहेत व अर्ध्या लोकांची सोय दुसऱ्या हॉटेल …

१०-करेली ते नर्मदापुरम-Kareli to Narmadapuram Read More
Narmada Parikrama - Dindori to Kareli

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli

Narmada Parikrama – Dindori to Kareli आजच्या दिवसाची नर्मदामाईची भेट घडली ती महाराजपूरच्या संगमावरील घाटावर. या ठिकाणी बंजारा व नर्मदा या दोन नद्यांचा संगम आहे. पैकी नर्मदेच्या बाजूला मांडला किल्ल्याचा प्रदेश येतो. या संगमावर छोटासा घाट आहे व संतोषी माता, …

९-दिंडौरी ते करेली-Dindori to Kareli Read More
Narmada Parikrama - Amarkantak to Dindouri

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri

Narmada Parikrama – Amarkantak to Dindouri अमरकंटकाच्या गोड गुलाबी थंडीत आज थोडं उशिरा उठता आलं. रामघाट जवळच होता. सकाळची आरती व नर्मदाष्टक तेथेच करायचे ठरलं व सर्वजण शेजारील कल्याण आश्रम, मृत्युंजय आश्रम पहात राम घाटावर पोहोचलो. नर्मदा मातेचे साग्रसंगीत पूजन …

८-अमरकंटक ते दिंडौरी- Amarkantak to Dindouri Read More
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक

Day 7 of Narmada Parikrama by Bus – Bhedaghat to Amarkantak आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. आज आमच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होत असताना आमच्या दिवसाची सुरुवात ग्वारीघाटावरील (गौरीघाट?) नर्मदा मैयाच्या आरतीने व नर्मदाष्टकाने व्हावी हा किती सुखद योगायोग. उगवता …

7-Bhetaghat-Amarkantak ७-भेडाघाट ते अमरकंटक Read More