महाभारत

Stolen Durga of Kashmir

काश्मिरी दुर्गेची घरवापसी-Return of Stolen Durga of Kashmir

काश्मिरी दुर्गेची घरवापसी-Return of Stolen Durga of Kashmir ही कथा आहे काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तेंगपूरा नावाच्या गावातील मंदिरातून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला चोरीला गेलेल्या एका विलक्षण दुर्गा मूर्तीची. याला काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय पुरातत्व मूर्तींची तस्करी, ती विकत घेणारी जागतिक संग्रहालये, …

काश्मिरी दुर्गेची घरवापसी-Return of Stolen Durga of Kashmir Read More

वालावल मंदिरातील दुर्मिळ अग्नीमूर्ती-Rare Agni Sculpture

वालावल मंदिरातील दुर्मिळ अग्नीमूर्ती – Rare Agni Sculpture in Kokan – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावी एक पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. निसर्गरम्य तळ्याच्या काठावर वसलेले हे मंदिर म्हणजे एक शांत, पवित्र आणि प्राचीन पुण्यस्थळ आहे. विस्तीर्ण परिसरात शांत तळ्याकाठी …

वालावल मंदिरातील दुर्मिळ अग्नीमूर्ती-Rare Agni Sculpture Read More
Iconography of Narasimha

नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-Iconography of Narasimha

Iconography of Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र- विष्णूच्या दशावतारांपैकी नरसिंह अवतार एक महत्त्वाचा अवतार आहे. या अवताराच्या महात्म्याचे वर्णन “नरसिंह पुराण” नामक उप पुराणामध्ये विस्ताराने येते. या कथेच्या अनुषंगाने या कथेविषयीचे मूर्तिशास्त्र व तसेच नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र आपल्याला अनेक मंदिरांमध्ये आढळून येते. …

नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-Iconography of Narasimha Read More

रावणानुग्रह – Ravan Anugrah Murti

रावणानुग्रह – Ravan Anugrah Murti – रावण अनुग्रहाचे कथाशिल्प म्हणजे दशाननाचा रावण कसा झाला? आणि या रावणाने शिवतांडव स्तोत्राची निर्मिती कशी केली? याची कथा. या कथेवर आधारित शिल्पे आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येतात. लंकेचा राजा रावण कुबेराचा पराभव करून त्याचे …

रावणानुग्रह – Ravan Anugrah Murti Read More

चंडेश अनुग्रह मूर्ती-Chandesh Anugrah Murti

शिवाची अनुग्रह मूर्ती-चंडेश अनुग्रह मूर्ती-Chandesh Anugrah Murti – आपल्या अनेक राक्षस संहाराबरोबरच  शिवाने त्याच्या अनेक भक्तांवर अनुग्रह देखील केला आहे.  याचे रेखाटन म्हणजेच शिवाच्या अनुग्रह मूर्ती. यापैकी एक कथा मूर्तीची,  म्हणजेच चंडेश अनुग्रह मूर्तीची ओळख आपण याठिकाणी करून घेऊ.   चंडेश …

चंडेश अनुग्रह मूर्ती-Chandesh Anugrah Murti Read More

गंगावतरण शिव Gangavataran Shiv

गंगावतरण शिव Gangavataran Shiv – शिवाच्या या मूर्ती शिल्पाशी भगीरथाने केलेली तपस्या व त्याने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेली गंगा ही कथा जोडलेली आहे. याचा शिल्पाना गंगाधर शिव असे देखील म्हटले जाते. सगर नावाच्या राजाला केशिनी नामक पत्नीपासून “असमंजस” नावाचा एक उद्धट, …

गंगावतरण शिव Gangavataran Shiv Read More
यमान्तक शिव - बृहदीश्वर मंदिर , तंजावूर

शिवाची कालारीमूर्ती अथवा यमान्तक शिव-Yamantak Shiva

यमान्तक शिव-Yamantak Shiva मृकंड नावाच्या ऋषींना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली व त्यांना देवाने विचारले की तुम्हाला कसा पुत्र हवा?  ते सांगा. बुद्धिमान हवा असेल तर तो अल्पायुषी ठरेल म्हणजेच त्याचे आयुष्य अवघे सोळा वर्षाचे असेल व सामान्य …

शिवाची कालारीमूर्ती अथवा यमान्तक शिव-Yamantak Shiva Read More
Kakatiya Ramappa Temple-काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर

काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर-Rudreshwar Ramappa Temple

काकतीयांनी ठेवलेला जागतिक वारसा काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर-Rudreshwar Ramappa Temple – सातवाहन, राष्ट्रकूट, गुप्त, चालुक्य, होयसळ, कलचूरी, यादव आदी प्रमुख राजघराण्यांविषयी आपल्याला थोडीफार ऐकीव माहिती असते. असेच एक म्हणजे काकतीय राजघराणे आंध्र – तेलंगणाच्या, वारंगल प्रदेशावर १२-१३ व्या शतकात सुमारे …

काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर-Rudreshwar Ramappa Temple Read More

अर्जुनाची तीर्थयात्रा-Pattadakal Virupaksha Temple

Arjun Tirthayatra – a Tale in Stones in Pattadakal Virupaksha Temple किरात अर्जुन युद्ध “भारवीचे किरातार्जुनीय” ही पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी या लिंक वर जा पट्टदकलच्या विरूपाक्ष मंदिरात आपल्याला अर्जुनाची देवलोकातील तीर्थयात्रा,  त्याचे किरात रूपातील शंकरांशी युद्ध आणि नंतर इंद्राच्या …

अर्जुनाची तीर्थयात्रा-Pattadakal Virupaksha Temple Read More

मंदिर शिल्पांमधील पंचतंत्र-Panchtantra in Temple Sculptures

मंदिर शिल्पांमधील पंचतंत्र-Panchtantra in Temple Sculptures – काही ठिकाणी मंदिरातील शिल्पांमध्ये आपल्याला पुराणकथांबरोबर पंचतंत्रातील कथा देखील कोरलेल्या आढळतात ,  अशाच काही शिल्पांबद्दल . … मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल येथील वानर व मगराची कथा मल्लिकार्जुन मंदिर पट्टदकल येथील या शिल्पात आपल्याला पंचतंत्रातील …

मंदिर शिल्पांमधील पंचतंत्र-Panchtantra in Temple Sculptures Read More