Srisailam शिवरायांचा पदस्पर्श झालेले श्रीशैलम ज्योतिर्लिंग
Srisailam – श्रीशैलम १२ प्रमुख ज्योतिर्लिंगाच्या यादीत आंध्र प्रदेशात जे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे श्रीशैलमचे (Srisailam). याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रांगणात ज्योतिर्लिंगासोबत भ्रमराम्बा या नावाचे देवीचे शक्तीपीठ असणारे हे भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग आहे. त्यांच्या या एकत्र असण्याची …
Srisailam शिवरायांचा पदस्पर्श झालेले श्रीशैलम ज्योतिर्लिंग Read More